¡Sorpréndeme!

Bayko Ashi Havvi: INTERVIEW with Gauri Deshpande & Vikas Patil | Janhvi | Vibhas | Colors Marathi

2021-07-23 36 Dailymotion

कलर्स मराठीवरील बायको अशी हवी या मालिकेत विभासचा खरा चेहरा जान्हवीसमोर आलाय. पण तरी जान्हवी विभासला सोडणार नाही म्हणते. पण तिच्या या निर्णयामुळे त्यांच्या आयुष्यात काय आणि कसे बदल होणार हे जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor ': Ganesh Thale